एक्स्प्लोर
उत्तर Maharashtra आणि Marathwada वर पाणीटंचाईचं भीषण संकट तर Nashik च्या धरणांत 50% फक्त पाणीसाठा
पावसानं दडी दिल्यामुळं नाशिक जिल्हयातली 23 पैकी 12 धरणात 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जर नाशकातल्या धरणाचा पाणीसाठा न वाढल्यास, मराठवाड्यासाठी होणाऱ्या आवर्तनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं आता नाशिक आणि मराठवाड्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















