एक्स्प्लोर
Marathon I पर्यावरण रक्षणासाठी मुंबईत स्ट्रायडर्स कंपनीकडून मॅरेथॉनचं आयोजन I एबीपी माझा
पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी मुंबईत स्ट्रायडर्स कंपनीच्या वतीने वार्षिक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये टाटाचे चेअरमन एन. चंद्रप्रकाश, आशुतोष डुंबरे यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय जवळपास पाचशे स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. स्ट्रायडर्स मॅरेथॉनचे प्रशिक्षण देणारी कंपनी आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















