Maratha Reservation :मराठा आरक्षणासंदर्भात सल्लागार समितीची बैठक,दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 07:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation :मराठा आरक्षणासंदर्भात सल्लागार समितीची बैठक,दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
मराठा आरक्षणसंदर्भात सल्लागार समितीची आज बैठक ===== निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ---- बैठकीला महाधिवक्ता, न्याय विभागाचे प्रधान सचिव,उपस्थित राहणार ---- आज सकाळी साडे अकरा वा. होणार बैठकीला सुरुवात मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचालीसंदर्भात होणार चर्चा