Manoj Jarange : जरांगेंची मराठा समाजाची राजकीय बैठक, लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका जाहीर करणार
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 09:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : मनोज जरांगेंनी बोलावली मराठा समाजाची राजकीय बैठक, लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका जाहीर करणार
मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत बैठक, बैठकीत जरांगे निवडणुकीविषयी समाजाची भूमिका स्पष्ट करणार, तसेच अपक्ष उमेदवार देण्यासबंधी निर्णय होणार.