एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, प्रकृती खालावली
बातमी मनोज जरांगे यांच्या उपोषणाची... जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे.. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे... मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉ़क्टरी उपचारांना जरांगेंनी मनाई केलीए.. मात्र काल तब्येत बिघडल्यानं जरांगेंना सलाईन लावण्यात आली होती.. पण जरांगेंनी सलाईन काढून टाकली... जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय... दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीय...
आणि पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय... त्यामुळं सरकार जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार का? की जरांगे पाटील पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हेच पाहावं लागेल
महाराष्ट्र
Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवार
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
VIDEO | विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement