Manoj Jarange Full PC : मराठ्यांनी धनगरांचं काय केलं? छगन भुजबळांवर निशाणा! मनोज जरांगेंची टीका
Manoj Jarange Full PC : मराठ्यांनी धनगरांचं काय केलं? छगन भुजबळांवर निशाणा! मनोज जरांगेंची टीका सरकारला मराठ्यांवर अन्याय करता येणार नाही. अन्यथा सरकारला महागात पडेल. आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही तुम्ही खोट्या ठरवणार. येवल्याच्या भुजबळाचं ऐकून सरकार नोंदी रद्द करणार. द्वेष आणि जातीयवाद सरकार वाढवतंय. आम्ही बोललं की आम्हाला जातीयवादी म्हणणार. का रद्द केलं हे विचारलं की आण्ही जातीयवादी. मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी माझं बलिदान द्यावं लागलं तरी चालेल. सरकार मराठ्यांवर अन्याय नाही करू शकत, त्यांना आरक्षण असून जास्त मिळावे असे वाटते ओरबाडत आहे तो तसे आमचे नाही, सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही केलं तर महागात पडेल माझी खालची भाषा म्हणजे काय, तायवाडे भाऊ तुमची भाषा काय होती , आम्ही सन्मान करतो.. तुम्ही आई बहिन पर्यंत गेलात आम्ही अजून गेलो नाही, तुम्ही जेष्ठ ओबीसी नेते आहेत तुम्ही समान न्याय द्यायला हवा होता.. त्यांचे भाषण ऐका ना.. कसले वैयक्तिक गेले, तायवाडे भाऊ त्यांनी शिव्यां दिल्या की नाही.. तुम्ही तरी मराठा द्वेष ठेवू नका तुम्ही किमान जनते सोबत राहा, तुम्ही नाही शीव्या दिल्या मात्र तुमच्या समोर तर आम्हाला दिल्या ना जातीयवाद कोण वाढवतंय आणि आम्हाला म्हणता, आणि जातीयवाद तुम्ही करता... आमची प्रमाणपत्र खोटी नाही, तरी तुम्ही कारवाई करणार.. येवल्याच्या नेत्यांकडून तुम्ही बोलणार... हे आंदोलन भुजबळ यांनी सुरू केले आहे 2 पालकमंत्री हाताशी धरली आहेत आमच्या ताटातील घेतले आहे ही आमची भूमिका.आमच्या भाकरी घेवून पळाले आहेत मला व्यासपीठावरून भुजबळ शिव्या द्यायला लावतात मराठ्यांना 50 टक्केच्या आता आरक्षण द्या छगन भुजबळ यांनी वातावरण गढूळ केले आहे सरकारने कठोर व्हावं लागेल छगन भुजबळ धरगर समजला आमच्या विरोधात उभा करतो. धनगर बांधवांना आमचा एवढा द्वेष का छगन भुजबळ यांना सुट्टी नाही .. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळे नेते एकत्र झाले तुमच्या छाताडावर बसून एकत्र बसून गेले मी एकटा आहे .माझ्या मागे पाठबळ ठेवा यांनी माझ्या विरोधात मूठ बांधली आहे