एक्स्प्लोर
Osmanabad : उस्मानााबाद जिल्ह्यात शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडीत, नोटीस न देता महावितरणची कारवाई
शेतकर्यांना वाढीव दिलेली वीजबिले दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना आणि सवलत योजने अंतर्गत बिले भरण्याची मुदत बाकी असताना महाराष्ट्रात लाखो शेतकर्यांचा अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात गहू , हरभरा , करडई , ज्वारी ही रब्बी पिके नुकतीच उगवून आलेली आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे या पिकांना सिंचन करता येत नाही. पीक करपून जात आहेत. बियाणे जमिनीतच खराब होत आहेत. हे बेकादेशीरपणे सूरू आहे. वीज जोडणी मोहीम जोरात सूरू आहे. त्यातून कांही वादाचे प्रसंग घडत आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















