एक्स्प्लोर
Maharashtra winter : Parabhi जिल्हा थंडीने गारठला,जिल्ह्याचे तापमान 10 अंशाखाली : Abp Majha
मागच्या 4 दिवसांपासून परभणी जिल्हा थंडीने गारठला आहे.जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली राहत असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी पडलीय.आज जिल्ह्याचे तापमान हे 9.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.जिल्ह्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्री बरोबरच सकाळी ही शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत.सकाळी नागरिक या थंडीचा आनंद ही घेताना दिसून येत आहेत.तर दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरात येत घरोघरी दूध पोचवणाऱ्या दूध विक्रेत्यांना ही थंडीने चांगलेच गारठून गेलेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Parbhani परभणी ताज्या बातम्या थंडी उत्तर महाराष्ट्र North Maharashtra Hingoli हिंगोली Cold ताज्या बातम्या Abp Maza Live हिंगोली महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi Newsमहाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement