एक्स्प्लोर
Maharashtra Rain Forecast : पुढचे पाच दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather Update : हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विभागवार विचारकेला तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख आणि उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी सांगितला आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पावसाची शक्यता आहे. 1 जूनपासून तेआजपर्यंत महाराष्ट्रात सरासरी पाऊस बघायला मिळाला आहे. ज्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















