Maharashtra Vidhan Parishad : महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मानापमान नाट्य

Continues below advertisement

महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून विधान परिषदेत मानपमान नाट्य. उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे विरोधक आक्रमक. सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram