एक्स्प्लोर
Monsoon : परतीच्या पावसाचा पॉवर-प्ले; पुढचे काही दिवस जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
टी-ट्वेंटीमध्ये जशा प्रकारे अखेरच्या काही षटकांमध्ये जोरदार फलंदाजी केली जाते अगदी तसंच काहीस सध्या राज्यात परतीच्या पावसाचं सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः झोडपून काढलंय. अरबी समुद्रातील सद्यस्थिती पाहता पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार अस्ल्याचा अंदाज हवामान खात्यानं दर्शावला आहे.
महाराष्ट्र
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
आणखी पाहा

















