Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 April 2024
सलमान शेख
Updated at:
18 Apr 2024 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, उद्या शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत प्रचार करणार, पत्रकार परिषदेत उदय सामंतांचं वक्तव्य, किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील, सामंतांना विश्वास.
नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, राणांचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य, राऊतांचा हल्लाबोल