Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 09:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस ABP Majha
सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज दुसरा दिवस, काल ठाकरेंचा राजीनामा आणि राज्यपालांच्या भूमिकेवर शिंदे गटाचा युक्तिवाद, आज पुन्हा शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तीवाद करणार.