Maharashtra Police Recruitment : राज्यात लवकरच 7200 पोलिसांची भरती, गृहमंत्र्यांची माहिती
abp majha web team
Updated at:
29 Jan 2022 08:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीसांची भरती होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांनी केलीय. राज्यात ५ हजार २०० पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल.तर लवकरच पुढच्या टप्प्यातील प्रक्रिया घेतली जाईल, असंही वळसे पाटील म्हणालेत.