एक्स्प्लोर
Maharashtra Omicron variant: राज्य मंत्रीमंडळाची बैठक? ABP Majha
ओमिक्रॉन... कोरोनाच्या या नव्या अवतारानं भारताचीही चिंता वाढवलीय. या व्हेरियंटचा धोका ओळखून महाराष्ट्र सरकार अलर्ट झालंय. संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं सरकारने आता लसीकरणासंदर्भात कडक धोरण अवलंबलं आहे... दुकानं, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रवेश देताना लशीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.. तर दुसरीकडे मुंबई पालिकेनेही खबरदारी घेत मुंबईत या घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणारेय
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















