एक्स्प्लोर
Maharashtra Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ, संख्या 88 वर
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ झाली. राज्यात काल 23 नव्या ओमायक्रॉनग्रस्तांची नोंद झालीए. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनग्रस्तांचा आकडा जास्तं आहे. ठाण्यामध्येही परेशातून आलेला एकजण ओमायक्रनबाधित असल्याचं आढळून आलंय. देशात महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे अधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 88 वर पोहोचलीए. तर देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येनं 300 चा आकडा पार केलाय.. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झालीए. नरेंद्र मोदींनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली.. या बैठकीत मोदींनी राज्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















