एक्स्प्लोर
Maharashtra Missing Girls news : महाराष्ट्राचं 'स्त्री'धन कुठे हरवतंय?, दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता
आता धक्कादायक बातमी... महाराष्ट्रातून दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होतायत. खळबळजनक आकडेवारी ही की फक्त मार्च महिन्यातच तब्बल दोन हजार २०० मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आलीय. दरम्यान, प्रेमप्रकरणातून घर सोडून जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक असल्याचं समोर आलंय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















