एक्स्प्लोर
Lockdown :काही राज्यात लॉकडाऊन,महाराष्ट्रतही कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते -अजित पवार
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज साताऱ्यात सांगितलं. पश्चिम बंगालसह काही राज्यात निर्बंध घातले गेलेत, त्यामुळे आपल्याकडे कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं अजित पवार म्हणालेत. लॉकडाऊनबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. गेल्या आठवडाभरात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानंतर लॉकडाऊन करणार का याची चर्चा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं वक्तव्य सूचक आहे....
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा


















