एक्स्प्लोर
Maharashtra Load shedding : तब्बल दहा वर्षांनंतर राज्याला अघोषित भारनियमनाचा शॉक,बावनकुळे म्हणतात...
कोळसाटंचाईमुळे राज्यात झालेल्या विजेच्या टंचाईनं राज्यातल्या अनेक भागांना अघोषित भारनिमयमनाचा शॉक सहन करावा लागतोय... राज्यातल्या २४ हजार २०० पैकी १३०० संचयकांवर तीन तासांपर्यंतचं भारनियमन सुरू झालंय. वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना याच्या तीव्र झळा बसतायत. तब्बल दहा वर्षांनंतर राज्यातल्या अनेक भागांना भारनियमनाचा शॉक बसलाय.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















