एक्स्प्लोर
Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट, जाणून घ्या काय काळजी करावी ABP Majha
सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्या (India Meteorological Department) वतीनं सांगण्यात आलं होतं. दरम्यान यामुळेच हवामानात उष्णता वाढली असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान तब्बल 42 अंशावर जाऊन पोहोचल्यानं सामन्यांना प्रचंड त्रास होत आहे. दरम्यान जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू देखील झाला आहे.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शेत-शिवार
महाराष्ट्र





















