एक्स्प्लोर
Sanjay Pandey यांच्या नियुक्तीनंतर केंद्र सरकारला नामोहरम करण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती झाली आणि महाविकास आघाडीचा केंद्र सरकारला नामोहरम करण्याचा प्लॅन शिजला असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या घडामोडीमागचं नेमकं वास्तव काय आहे? जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















