एक्स्प्लोर
Maharashtra : देवा तुला शोधू कुठं? नंदी दूध पित असल्याच्या अफवांना उधाण
राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे.. तर तिकडे जळगाव, नाशिकमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्याचं समोर आलं आहे.. तर मलकापूरमध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान नंदी दूध पित असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















