एक्स्प्लोर
ABP Majha Headlines : 07:00 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 Sept 2025 : ABP Majha
मराठवाड्यात महाप्रलयामुळे दोन दिवसांत चौदा जणांचा बळी गेला आहे. जालन्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. लाखो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. धाराशिव, बीड आणि सोलापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज मराठवाड्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुढच्या आठ दिवसांत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहिल्यनगरमध्ये आमदार रोहित पवारांनी मदतकार्य केले. "शेतीमालाला भाव न मिळाला तर वेळ पडल्यास नेपाळसारखे घरात घुसू" असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच पाटण्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. फ्रान्स, बेल्जियमसह पाच देशांकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून माघार घेतली आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement






















