एक्स्प्लोर
COVID Guidelines : महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार? Rajesh Tope आज घेणार पत्रकार परिषद
देशातील कोरोनाचे निर्बंध आता आणखीन शिथिल होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रत्येक राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलंय.. राज्यांमध्ये लागू केलेल्या कोरोना निर्बंधांबबात पुर्नविचार करुन अनावश्यक निर्बंध हटवण्याच्या सूचना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्राचं पत्र प्राप्त झाल्यानंतर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोणत्या निर्बंधातून सूट मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
नवी मुंबई





















