एक्स्प्लोर
Child Vaccination : मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद, तीन दिवसांत साडेसात लाखांवर लसीकरण
Child Vaccination : एकीकडे कोरोनाची लाट वाढत असताना मुलांच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढल्याचं गेल्या तीन दिवसांत दिसून आलंय. पहिल्या दिवशी १ लाख ८५ हजार मुलांचं लसीकरण करण्यात आलं, तर काल हाच आकडा ३ लाख १६ हजारांवर पोहोचला. आतापर्यंत राज्यात साडेसात लाखांवर मुलांचं लसीकरण करण्यात आलंय.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















