एक्स्प्लोर
Ambedkar College | प्राचार्य पदाच्या वादातून शिक्षकांच्या दोन गटात राडा | ABP Majha
महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी होत सहा जण जखमी झालेत..
प्राचार्य पदाच्या वादात शिक्षकांच्या दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये दांडके, विटा, दगडींचा वापर करण्यात आला. या घटनेत सुरेश आठवले आणि धनाजी गुरव हे दोघे देखिल जखमी झाले आहेत.या मारहाणीत महेंद्र घारे यांना गंभीर दुखापत झालेली असून त्यांनउपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. दरम्यान कॉलेज मध्ये खुर्ची, दरवाजे, फलक यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा