एक्स्प्लोर
Maggi Rate : मॅगीच्या किमतीत वाढ, 70 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ : ABP Majha
झटपट तयार होणाऱ्या मॅगीच्या किमतीत वाढ झाली आहे. मॅगीच्या ७० ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे. बारा रुपयांना मिळणारं हे पाकिट आता 14 रुपयांना मिळत आहे. तसंच 140 ग्रॅमच्या पाकिटाच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. 560 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीत 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं 96 रुपयांना मिळणारं 560 ग्रॅमचं मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे. नेस्ले आणि एचयूएल यांनी आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नेस्लेनं मॅगीच्या किंमतीमध्ये नऊ ते 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. मॅगीच्या नवीन किंमती आजपासून लागू झाल्या आहेत
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement