Ludhiana :लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटातील मृताची ओळख,मृत व्यक्तीचं नाव गगनदीप सिंह : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटातील मृताची ओळख पटलीय... मृत व्यक्ती गगनदीप सिंह पंजाब पोलिसातील निलंबित हवालदार असल्याची माहिती, ड्रग स्मगलिंग प्रकरणातआरोपी असलेल्या गगनदीपचा कोर्टात बॉम्बस्फोटाचा कट
कोर्टात बॉम्ब ठेवत असताना झालेल्या स्फोटात गगनदीपचा जीव गेला.