एक्स्प्लोर
Radhakrushna Vikhe Meeting : लाँग मार्चच्या शिष्टमंडळाची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या किसान सभेचा लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे.. लाँग मार्चच्या शिष्टमंडळाची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे.. या बैठकीला कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितदेखील उपस्थित असणार आहेत.. या भेटीनंतर आंदोलकांची पुढची दिशा ठरणार आहे... मंत्र्यांसोबतच्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर लाँगमार्च सुरुच राहणार आहे...
महाराष्ट्र
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
आणखी पाहा






















