एक्स्प्लोर
Loksabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस? जाणून घ्या ABP Majha
Loksabha Elections 2024 : सर्व बाबींची पूर्तता झाली तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होऊ शकते. येत्या वर्षात 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला निवडणूक वर्षाचा अर्थसंकल्प किंवा 'व्होट ऑन अकाउंट' मांडला जाईल. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजप हिंदू व्होट बँकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर संसदेत पाच ते सहा दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन.
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा






















