Loksabha Election 2024 : महायुतीत जाहीर न झालेल्या पाचही जागा सेनाच लढवणार - सूत्र
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 : महायुतीत जाहीर न झालेल्या पाचही जागा सेनाच लढवणार - सूत्र महायुतीत जाहीर न झालेल्या पाचही जागा सेनाच लढणार- सूत्र दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकची जागा शिंदेंकडे? दक्षिण मुंबई आणि पालघरच्या जागेवर भाजपचा दावा