Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती

Continues below advertisement

Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती

निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,  उद्यापासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, काँग्रेसकडे १ हजार ६८८ इच्छुक उमेदवारांची यादी. 

निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी 

१ ॲाक्टोबर पासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 

उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर सोपवली जबाबदारी 

१ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन घेणार मुलाखती 

नेते १० ॲाक्टोबर पर्यंत आपला गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसला देणार 

काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे यांच्यासह नेत्यांकडे जबाबदारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram