एक्स्प्लोर
Laxman Hake on Tanaji Sawant : तानाजी सावंतांना Haffkine माहित नाही आणि आरोग्यमंत्री झाले ABP Majha
''राज्यात चार मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलमध्ये जागा असेल तर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास तयार आहे'', असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. सावंत आज (दि.१० फेब्रुवारी) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
चार मेंटल हॉस्पिटल पैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार.....राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल.....तानाजी सावंत यांच्या टिकेल शिवसेनेचे प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके यांचे उत्तर
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर





















