एक्स्प्लोर
VIDEO | लिंगबदलाची शस्त्रक्रिया झालेल्या ललिताचा विवाह | ABP Majha
तुम्हाला बीडची पोलीस कॉन्स्टेबल लिलिता आठवतेय का?...
तीच ललिता जिनं मुंबईतील डॉक्टरकडे तपासणी करुन लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली.. आणि ललिताचा ललित झाला... त्याच ललित कुमारचा विवाह झालाय...
औरंगाबादला मुलगी बघण्यासाठी गेलेल्या ललित छोटेखानी कार्यक्रम करत लग्न करूनच माजलगावला परतला...
माजलगाव तालुक्यातल्या राजेगावातील सर्वसामान्य कुटुंबात लिलिता यांचा जन्म झाला... 2010 मध्ये महिला कर्मचारी म्हणून पोलिस खात्यात रुजु झाला... त्यांच्या शरीरात लहानपणापासूनच मुलांचे हार्मोन्स होते... वर्षभरापूर्वी शरीरात काही बदल जाणवू लागल्याने आपण पुरुष असल्याचा भास ललिताला झाला... शस्त्रक्रियेनंतर नोकरीत कायम ठेवण्यासाठीचा मोठा संघर्ष होता आणि त्यांनी शेवटी परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली...
ललित कुमार सध्या माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून काम करतात

महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा