एक्स्प्लोर
Raj Thackeray VS Uddhav Thackeray : कोकणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सभा, कोणावर बरसणार?
कालपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र हे मुंबईत होतं... पण आज हेच केंद्र थेट कोकणात हललंय... कारण बारसू रिफायनरीच्या निमित्ताने राज्यातल्या तीन पक्षांचे तीन बडे नेते कोकणात दाखल झाले आहेत..
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी आणि महाडच्या दौऱ्यावर आहेत... तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे... तर तिकडे आमदार नितेश राणे आणि खासदार निलेश राणे यांनी रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाचं नेतृत्तव केलं... त्यामुळे एकीकडे रिफायनरी समर्थक... आणि दुसरीकडे रिफायनरी विरोधक, असा थेट सामना कोकणामध्ये रंगला आहे...
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























