एक्स्प्लोर
परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी बातमी, कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश
कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय, गाडी सुटण्याच्या काही वेळ पूर्वी प्रवाशांनी स्थानकात हजर राहावं असं देखील कोकण रेल्वे तर्फे सांगण्यात आलं आहे. दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवेशाला सुरूवात करतात. पण, यावेळी कन्फर्म तिकिट नसेल तर मात्र कुणालाही रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार नाही. जवळपास 225 फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहेत.
Tags :
Maharashtra Ganesh Chaturthi Mumbai City Ganesh Festival Indian Festival Ganpati Ganesha Bollywood Stars Konkan Railway Ganesh Utsav Siddhivinayak Darshan Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi News Ganesh Chaturthi News Today Ganesh Chaturthi Updated News Ganesha Ganesha Ganesh Aarti Mumbai's Ganesh Chaturthi Ganesha God Festivals Of India Ganesh Temple Modaks Shree Siddhivinayak Ek Dantaya Jai Ganesh Jai Ganesh Deva Vighnaharta Konkan Railway Stationमहाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















