एक्स्प्लोर
Shahu Maharaj समाधी लोकर्पण सोहळ्याला आमंत्रण नाही, वंशज समरजितसिंह राजे म्हणतात... | ABP Majha
शाहू महाराजांचे वारसदार समरजितसिंह राजे यांनी समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय. रविवारी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं... या कार्यक्रमाला महापालिकेकडून आमंत्रण न मिळाल्यानं समरजितसिंह राजे नाराज आहेत. तरी, निमंत्रण पत्रिकेत नाव नाही ते ठीके, पण साधा फोन करुन कळवलं असतं, तरी कार्यक्रमाला गेलो असतो, अशी प्रतिक्रिया समरजितसिंह राजे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तरी, समरजितसिंह राजे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे म्हणजेच कागलच्या घाडगे घराण्याचे वारसदार आहेत.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
आणखी पाहा





















