एक्स्प्लोर
Mahadevi elephant | कोल्हापूरच्या Mahadevi हत्तीणीच्या परतीची शक्यता, Vantara प्रशासनाची तयारी
कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीच्या परतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीणीला परत आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जनभावना लक्षात घेऊन Vantara प्रशासनाने यासाठी तयारी दर्शवली आहे. Vantara प्रशासनाने कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात Nandani मठाच्या मठाधिपतींसोबत चर्चा केली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत चर्चा झाली. मठाधिपतींनी Vantara प्रशासनाकडे या हत्तीणीला परत पाठवण्यासाठी तात्काळ वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवण्याची मागणी केली आहे. Ajra, Chandgad, Radhanagari या तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी Vantara ला प्रस्ताव पाठवला आहे. तसेच, Nandani परिसरात Vantara चे एक युनिट उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















