एक्स्प्लोर
Kolhapur Rain : रामानंदनगर परिसरातील 100 ते 150 घरांमध्ये पाणी ; अग्निशमनदलाची बोट मदतीला
कोल्हापूरातील रामानंदनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले शेकडो नागरिक घरांमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महापालिका यंत्रणा प्रयत्न करत आहे. याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यानी.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















