एक्स्प्लोर

Kolhapur : किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे, जशास तसं उत्तर देण्याची राष्ट्रवादीची तयारी

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी आणि आणखी काही घोटाळ्यांची माहिती उघड करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला असतानाही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मात्र मुंबईत राज्य सरकारने केलेल्या कारवाईमुळे एकीकडे भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या कोल्हापूरला पोहोचले तर राष्ट्रवादी विरुद्ध किरीट सोमय्या हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे. 
 
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापूर स्टेशनवर जमले आहेत. किरीट सोमय्या आणि भाजपला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करु असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे", "वेलकम किरीट सोमय्या", "बच्चा बच्चा जानता है, मुश्रीफ साहेब सच्चा है" अशी घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावा
Vaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावाSujay Vikhe Vs Jayashree Thorat : तर जागा दाखवू, थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला,  संगमनेरमध्ये जुंपलीBJP Vidhansabha List : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहणBJP Maratha Candidate  : भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातून 16 उमेदवारांना तिकीट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Embed widget