एक्स्प्लोर
Kolhapur : कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सव सोहळ्याची सांगता, नारायण राणे देखील उपस्थीत
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सव सोहळ्याची आज सांगता झाली... केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली या लोकोत्सवाची सांगता झाली... अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांपासून कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू होता... या लोकोत्सवाला महाराष्ट्रासह देशभरातील लाखो नागरिक आवर्जून उपस्थित होते...
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















