एक्स्प्लोर
Advertisement
Mutton Price Hike | मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांच्या चोरीमुळे खळबळ | ABP Majha
मटणाच्या दरावरुन कोल्हापूर संपूर्ण राज्यात चर्चेला आलं आहे. अशातच कोल्हापूरकरांची धडधड वाढवणारी घटना घडली आहे. मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांची चोरी झालीय. जवाहरनगरमधील एका शेतकऱ्याच्या आठ बकऱ्या शेतातून चोरीला गेल्यात. याप्रकरणी राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Ramdas Athawale On Narayan Rane : नारायण राणेंनीही कधी अशी वक्तव्ये केली नाहीत : रामदास आठवले
Shambhuraj Desai PC : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची संबंधित विभागाकडे शिफारस
Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावा
Mumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP Majha
ABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement