एक्स्प्लोर
Kolhapur Landslide : कोल्हापुरातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली, पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली
कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. शहरात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर संपूर्ण पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेला आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Rain Mumbai Weather Mumbai Rains Sangli Flood Monsoon Kolhapur Rain Panchganga River Sangli Rain Kolhapur Rain Update Maharashtra Rains Update Monsoon 2021 Raigad Weather Forecast Kolhapur Flood Impact Kolhapur Flood Video Kolhapur Weather Kohlapur Floods Maharashtra Rainमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















