एक्स्प्लोर
Kolhapur Flood : कोल्हापुरातून मुंबईला होणारा गोकूळचा पुरवठा उद्या बंद राहणार
कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे.पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर आहे, पुढच्या काही वेळात पाणी पातळी 50 फुटांवर पोहोचणार आहे.
Tags :
Mumbai Kolhapur Maharashtra Monsoon Maharashtra Rain Gokul Milk Kolhapur Flood Konkan Flood Monsoon Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Sangli Food Mahad Floodमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















