एक्स्प्लोर
Chandrakant Patil PC | सरकारच्या गोंधळामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं : चंद्रकांत पाटील
"9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं माथेरं झालंय. एमएसईबीच्याबाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली . अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं. या सरकारने मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल . मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्व भाजप करेल. राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू." ; असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
महाराष्ट्र
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
आणखी पाहा


















