एक्स्प्लोर
Kolhapur : ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी
पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची मुभा मिळाल्यानंतर, आता ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच गर्भवती महिलांना देखील करवीरनिवासीनीचं दर्शन घेता येईल. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरं पुन्हा सुरु झाली. मात्र सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता प्रमुख देवस्थानांनी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे..
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
मुंबई
महाराष्ट्र





















