Kishori Pednekar : कोरोनाकाळातील बॉडी बॅग कथित गैरव्यवहार प्रकरण, किशोरी पेडणेकरांना अंतरिम दिलासा
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आलाय. कोरोनाकाळात बॉडी बॅग किट खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, २९ सप्टेंबरपर्यंत किशोरी पेडणेकर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिलेयत.