एक्स्प्लोर
Kirit Somaiya : ठाकरे सरकारच्या डर्टी 11 विरोधात काम करत आहे : भाजप नेते किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर असून ते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्ताची पाहाणी करण्यासाठी गेले होते. किरीट सोमय्या यांनी आर्म स्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली ला भेट दिली. मागील आठवड्यात सोमय्या यांनी भुजबळ यांच्या मालमत्तवर प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यावर भुजबळ यांनी कोणतीच करावाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात होताच किरीट सोमय्या यांच्या रडारवर पुन्हा छगन भुजबळ आल्याचं दिसत आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















