एक्स्प्लोर
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : कोर्लईतील 19 बंगल्यांची फाईल उद्धव ठाकरेंनी गायब केली
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : कोर्लईतील 19 बंगल्यांची फाईल उद्धव ठाकरेंनी गायब केली
रत्नागिरीच्या कोर्लईमधील कथित१९ बंगल्यांच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा आरोप केलेत. उद्भव ठाकरे यांनी आधी बंगले गायब केले आणि त्यानंतर आता बंगल्याची फाईल गायब केली असा आरोप त्यांनी केलाय.. महसूल विभागाने सांगितलं फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली तर मुख्यमंत्री कार्यालय फाईल आलीच नसल्याचं सांगतयं. मग फाईल गेली कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















