एक्स्प्लोर
Accident at Khandala Ghat | पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात, तीन जणांचा मृत्यू
पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात झालाय. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय, तर १० जण जखमी झालेत. खंडाळा घाटातील एस आकाराच्या वळणावर उलटल्यानं ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात तमिळनाडूतील ३ मजुरांचा मृत्यू झालाय, तर १० जण जखमी झालेत. अपघातस्थळी पोहचून पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात स्थलांतरित केलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा



















